ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांदीची ज्वेलरी सर्वंच महिलांकडे असते.
महिला चांदीचे पैंजण, चैन, पेंटेड ज्वेलरी प्रामुख्याने परिधान करत असतात.
रोजच्या वापरात असलेल्या चांदीच्या ज्वलेरी काळ्या पडतात. म्हणून आज तुम्हाला चांदीच्या ज्वेलरीचा काळपटपणा कसा घालवायचा या बद्दल सांगणार आहोत.
चांदीच्या ज्वेलरीचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठाचा रस लावू शकता.
कोणतीही चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा पाण्यात नीट मिसळून १५ ते २० मिनिटे लावून ठेवू शकता. या नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
तुम्ही चांदीच्या ज्वेलरीला नवीन ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील व्हिनेगर वापरु शकता.
या टिप्समुळे तुमची ज्वेलरी नव्यासारखी उजळेल आणि त्यांची पॉलिश सुद्धा जाणार नाही.
NEXT: तूप खाल्लं तर येईल रुप! जाणून घ्या फायदे