ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहारात असणारे तूप अनेकांना आवडत असते.
तूप फक्त भात, पुरणपोळी, पराठा यांवरच नाही टाकले जात तर नागरिक प्रत्येक पदार्थांवर तूप टाकून खातात.
तुपामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.
प्रत्येक नागरिकाने दिवसभरातून किमान २ ते ३ चमचे तूप खायला हवे.
आरोग्यदायी तुपात कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
ज्या नागरिकांना पचनक्रिया संबंधित समस्या असल्यास त्यांनी आपल्या आहारात गायीच्या तूपाचा समावेश करावा.
तूप शरीरासाठी चांगले असल्यामुळे आहारात तूप खाणे आवश्यक आहे. यामुळे हाडे निरोगी राहतात.
NEXT: Computer ला मराठीत काय म्हणतात?