Computer ला मराठीत काय म्हणतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डिजिटल

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे सर्वजण स्मार्टफोन कॉम्प्युटरचा वापर करतात.

Computer Name In Marathi | Yandex

कॉम्प्युटरचा वापर

कॉम्प्युटरचा वापर करुन कोणतीही गोष्टी चुटकीसरशी शोधू शकतात.

Computer Name In Marathi | Yandex

इंग्रजी शब्द

कॉम्प्युटर हा शब्द इंग्रजी आहे.

Computer Name In Marathi | Yandex

कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात

कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?

Computer Name In Marathi | Yandex

संगणक

कॉम्प्युटरला मराठीत संगणक असे म्हणतात.

Computer Name In Marathi | Yandex

महासंगणक

जगातील सर्वात पहिला महासंगणक CRAY-1 होता.

Computer Name In Marathi | Yandex

आकाराने मोठे संगणक

सुरुवातीचे संगणक हे आकाराने खूप मोठे होते.

Computer Name In Marathi | Yandex

Next: अभिनेत्री मृणाल दुसानिसचा नवरा काय करतो?

Mrunal Dusanis Husband | Instagram
येथे क्लिक करा