Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. १० तोळा सोन्याचे दर २२०० रुपयांनी कमी झाले. तर १ ग्रॅम चांदीचे दर ३ रुपयांनी कमी झाले आहेत. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४३,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २,२०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,३४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,३१,४५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,१४,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३१,४५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,००० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १३,१४,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २९१ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल ३,००० रुपयांनी कमी झाले आहेत. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,९१,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, एकाच प्रभागातील ४ उमेदवार विजयी

Municipal Elections Result: पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप, पोलिसांसोबत अरेरावी

Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Neer Dosa Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत तांदूळ अन् ओले खोबरे घालून नीर डोसा, नोट करा रेसिपी

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT