Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Wednesday Horoscope in Marathi : आज काही लोकांचा दिवस चांगला जाईल. काही लोकांचं नशीब पालटण्याची शक्यता आहे.
Today Horoscope
Today HoroscopeSaam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६

मेष: तुमचा कामात मानसारखा दिवस जाईल. कार्यालयात वरिष्ठांशी बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवावे.

वृषभ : मित्रांना दिलेली जुनी येणी वसूल होऊ शकतात. नात्यातील दुरावा कमी होईल

मिथुन : पार्टनरसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज कार्यालयात डोकं शांत ठेवून काम कराल.

Today Horoscope
Vastu Tips: घरात सतत भांडणं आणि मतभेद वाढतायत? वास्तूशी संबंधित हे उपाय नक्की करा

कर्क : कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्यावर पैसे खर्च होतील. पार्टनरशी भांडण होईल.

सिंह : मित्रांसोबत उत्तम जेवणाचा बेत असेल. व्यवसायात नफा मिळेल.

तुळ : तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल.

कन्या : अविवाहित तरुणांची लग्नाची बोलणी होण्याची शक्यता आहे. खिशात पैसा टिकणार नाही.

वृश्चिक : आर्थिक व्यवहार सांभाळून करावे लागतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनु : वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश्न सुटेल. पार्टनरमुळे दिवस आनंदात जाईल .

Today Horoscope
Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

मकर : बँकेचे काम पूर्ण होतील. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

कुंभ : आज केलेली सोने खरेदी भविष्यात लाभदायक ठरेल. कार्यालयात प्रमोशन होईल.

मीन : कार्यालयात रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com