Gold Silver Rate, (27th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate : सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या राज्यातील नवे दर

(27th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: मार्च महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे खरेदीदारांच्या नाकी नऊ आले.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (27th March 2024):

मार्च महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे खरेदीदारांच्या नाकी नऊ आले. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात धातुच्या किमती वाढल्या. मागच्या काही दिवसांपासून दरवाढीच्या सत्राला ब्रेक लागला.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला पहिले दहा दिवस धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. १ ते १० मार्च दरम्यान सोन्या-चांदीच्या भावात उच्चांक पातळी ओलांडली. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीचा जोरदार सपाटा लावला आहे.

लवकरच सोन्याच्या भाव ७० हजारांच्या आकड्यांपर्यंत पोहोचू शकते. जाणून घेऊया महाराष्ट्रासह राज्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६७,०८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात २२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,२०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,९३० रुपये

  • पुणे - ६६,९३० रुपये

  • नागपूर - ६६,९३० रुपये

  • नाशिक - ६६,९६० रुपये

  • ठाणे - ६६,९३० रुपये

  • अमरावती - ६६,९३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT