Gold Silver Rate (22nd September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (22nd September): सोन्याचा भाव आपटला, चांदीला झळाळी; तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (22nd September):

काल सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचा भाव घसरला होता तर आजही भावात घसरण पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात पडझड पाहायला मिळाली. त्यानंतर मागच्या आठवड्यात सोन्याचा दरात किंचित वाढ झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड पाहायला मिळत आहे. डॉलरच्या किंमतीतही घसरण होत आहे. त्यामुळे सराफ बाजारात सातत्याने सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया तुमच्या शहरातील आजचे दर ('साम टीव्ही'च्या बातम्या आता WhatsAppवर मिळणार, कसं ते जाणून घ्या)

1. आजचा सोन्याच्या घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,२०० रुपये मोजावे लागले होते तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,९४० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटमध्ये २६० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीच्या दरात वाढ

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅम ७५५ रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलोने १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याचा (Gold)  किंमत 59,840 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,870 रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT