Gold Silver Rate (21st September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (21st September): बाप्पा पावला! सोन्याच्या भावात घसरण, चांदी जैसे थे; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's 21st September Gold Silver Rate In Maharashtra : मुंबई-पुण्यात आज सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (21st September):

गणेशोत्सव सुरु झाला आणि सोन्याच्या दरात वाढ झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील सोन्या-चांदीच्या पडझड पाहायला मिळाली. अशातच मागच्या आठवड्यात सोन्याचा दरात किंचित वाढ झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड सुरु आहे. अशातच आज डॉलराचा भाव कमी झाल्यामुळे सराफ बाजारातील भावातही घसरण पाहायला मिळाली. जाणून घेऊया तुमच्या शहरातील आजचे दर

1. सोन्याच्या दरात घसरण

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,३७० रुपये मोजावे लागले. आज सोन्याचा (Gold) भाव घसरल्यामुळे सत्रानुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,२०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटमध्ये १७० रुपयांनी घसरण झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2. चांदीच्या दराला ब्रेक

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागले होते. अशातच आज चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे खरेदीदारांचा कल अधिक असेल.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 60,050 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,050 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,080 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT