कोमल दामुद्रे
रोज सकाळी मोड आलेले चणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
मोड आलेले चणे फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो पचन सुधारण्यास मदत करू शकतो. बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या टाळण्यास देखील मदत करू शकतात.
मोड आलेल्या चण्यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.
मोड आलेल्या चण्यामध्ये पोटॅशियम असते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
मोड आलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारे घटक आहेत.
मोड आलेल्या चण्यामध्ये प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.