Gold Silver Rate (28th September) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (28th September): खरेदीसाठी गोल्डन चान्स! सोन्या-चांदीचा भाव गडगडला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Today's 28th September Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या काही महिन्यात सोन्याचा भाव हा ६० हजारांवर पोहोचला होता.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (28th September):

सोन्या-चांदीच्या दराने यावर्षी ग्राहकांच्या नाकी नऊ आणले. मे-जून महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या काही महिन्यात सोन्याचा भाव हा ६० हजारांवर पोहोचला होता.

आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा पडझड पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किमतीत घसरण झाल्यामुळे सराफ बाजारात त्याचा प्रभाव दिसून आला. आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील जाणून घेऊया.

1. १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४६५ रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,६०० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४०५ रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,९५० रुपये मोजावे लागणार आहेत. अशातच सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार ६५० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीच्या दरात घसरण

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७४२ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅमसाठी ७३७ रुपयांनी घसरण झाली आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलोसाठी ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) किंमत 58,800 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 58,800 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 58,830 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT