(18th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या दरवाढीचे सत्र सुरुच, चांदीच्या किमतीही गगनाला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

(18th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: लग्नसराईचा काळ सुरु असल्यामुळे खरेदीदारांचा अधिकचा कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसून आली आहे.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

लग्नसराईचा काळ सुरु असल्यामुळे खरेदीदारांचा अधिकचा कल हा धातुंच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसून आली आहे.

पहिल्या पंधरा दिवसात सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक मोडला आहे. काल सोन्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ होऊन सोने ७४,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर चांदीच्या भावात एका दिवसात १७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

मागच्या चार दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी भाव वाढ सुरु आहे. मंगळवारी ९०० रुपयांनी तर बुधवारी ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात लवकरच सोन्याची किमत ३००० डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या भावात आज किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे परंतु, जीएसटीसह सोने ७६,४२६ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच सोन्याचा भाव १ लाखांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७८० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,९५० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३३० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीचे भाव स्थिर आहेत.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७४,१३० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७४,१३० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७४,१३० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७४,१६० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७४,१३० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७४,१३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT