Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : अर्थसंकल्पानंतर सोने-चांदी दरात सर्वात मोठी घसरण; कितीने कमी झाला भाव? वाचा...

Gold Silver Price (24 July 2024) : आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचे दर ७,१०,१०० रुपये, १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ७१,०१० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,८०८ रुपये इतका आहे.

Ruchika Jadhav

काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये आज देखील मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमती सुद्धा कमी झाल्या आहेत. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवर 6% सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आजचा सोने आणि चांदीचा भाव किती आहे. याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेटचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ६,५१,००० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६५,१०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,०८० रुपये इतका आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,५१० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचे दर ७,१०,१०० रुपये, १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ७१,०१० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,८०८ रुपये इतका आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,१०१ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,३२,७०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ५३,२७० रुपये आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,६१६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत ५,३२७ रुपये इतकी आहे.

विविध शहरांतील भाव

मुंबईमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.

पुण्यामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.

अहमदाबादमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट ६,५०० रुपये, २४ कॅरेट ७,०९१ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१८ रुपये.

नवी दिल्लीमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट ६,५१० रुपये, २४ कॅरेट ७,१०१ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१८ रुपये.

कोलकत्तामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.

चांदीच्या आजच्या किंमती किती?

आज चांदीच्या किंमती ५०० रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे चांदीचा भाव ८७,५०० रुपये किलो इतका आहे. मुंबई पुण्यासह आज विविध शहरांमध्ये देखील चांदी याच भावाने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT