Gold Silver Price Fall : खुशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा तुमच्या शहरातील कमी झालेल्या किंमती

Gold Silver Price 13 May 2024 : सोन्याचे दर कमी झाल्याने लग्न सराईत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदीसाठी दुकानात जाऊ शकता.
Gold Silver Price Fall
Gold Silver Price FallSaam TV

गेल्या आठवडाभर सोने चांदीचे दर सातत्याने वाढत होते. अशात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमती जोरदार गडगडल्या आहेत. सोन्याचे दर कमी झाल्याने लग्न सराईत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदीसाठी दुकानात जाऊ शकता.

Gold Silver Price Fall
Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

आजचे सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोनं प्रति तोळा १०० रुपयांनी कमी झालंय. तर २४ कॅरेट सोनं आज प्रति तोळा १३० रुपयांनी घसरलं आहे. यासह १८ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ९० रुपयांनी घसरली आहे.

सोमवारी २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,३०० रुपये प्रति तोळा. २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रति तोळा ७३,३८० रुपये प्रति तोळा आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५५,०६० रुपये प्रति तोळा आहे.

मुख्य शहरांमधील सोने-चांदीच्या किंमती

आज मुंबईत २२ कॅरेट सोनं ६७,१५० रुपये, २४ कॅरेट सोनं ७३,२५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट प्रति तोळा ५४,९४० रुपयांनी विकलं जात आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोनं ६७,१५० रुपये, २४ कॅरेट सोनं ७३,२५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट प्रति तोळा ५४,९४० रुपये अशी किंमत आहे.

Gold Silver Price Fall
Akshaya Tritiya Gold Rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करताय? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com