Gold Silver News Saam TV
बिझनेस

Gold Silver News : सोन्याचा भाव कडाडला! वाचा संपूर्ण राज्यासह तुमच्या शहरातील आजच्या किंमती

Gold Silver (23 September 2024) : सोने-चांदीच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. आज देखील सोन्याचा भाव तब्बल २ हजार रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजच्या किंमती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचा भाव आता वाढत चालला आहे. काल देखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आजही सोन्याचा भाव तब्बल २ हजार रुपयांनी वाढला आहे. चांदीच्या किंमती देखील वाढत चालल्या आहेत. त्यामुळे आज राज्यातील विविध शहरांतील भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव २ हजार २०० रुपयांनी वाढून ७, ६३,००० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७६,३०० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६१,०४० रुपये इतका आहे. तसेत १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,६३० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,९९,५०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ६९,९५० रुपये आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५५,९६० रुपये आणि १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,९९५ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ करेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,७२,३०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५७,२३० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४५,७८४ रुपये इतका आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७२३ रुपये आहे.

मुंबई पुण्यासह अन्य शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

मुंबईमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

पुण्यामध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

पुण्यामध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

जळगावात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

जळगावात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

नाशकात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

नाशकात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

अमरावती १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

अमरावती १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

आजचा चांदीचा भाव

आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव आज स्थिर आहे. मात्र कालच चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. चांदीचा प्रति किलो भाव सध्या ९३,००० रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT