Weight Loss Juice : जिम नको, डाएट नको! वजन कमी करण्यासाठी हे 5 ज्यूस नक्की ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदेशीर

ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Juice | GOOGLE

जाणून घ्या

पण काहि असे ज्यूस आहेत की जे प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, जाणून घ्या.

Weight Loss | GOOGLE

गाजर ज्यूस

सकाळी एक ग्लास ताज्या गाजराचा रस प्यायल्याने दिवसभर तुमचे चयापचय चांगले राहते.

Weight Loss | GOOGLE

कलिंगड ज्यूस

कलिंगडाच्या ज्यूसमध्ये ९२% पाणी असते, जे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Watermelon Juice | GOOGLE

डाळिंब ज्यूस

डाळिंबाचा रस शरीरीची सूज कमी करण्यास मदत करतो, तसेच डाळिंबाचा रस प्यायल्याने पोटाची चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

Pomegranate juice | GOOGLE

आल्याचा ज्यूस

आल्याचा रस पचन सुधारतो आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत करतो.

Ginger Juice | GOOGLE

लक्षात ठेवा

तसेच, लक्षात ठेवा की रस पिण्यासोबतच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील महत्त्वाचा आहे.

Food | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Morning Walk Benefits : सकाळी फक्त अर्धा तास चालण्याचे हे फायदे वाचाल, तर आजच जिमला जाणे सोडाल

Morning Walking Benefits | GOOGLE
येथे क्लिक करा