ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या धावपळीच्या जीवनात तंदुरस्त आणि निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून अनेक जण सकाळी चालायला जातात.
पण तुम्हाला माहिती आहे का दररोज सकाळी ३० मिनिटे चालण्यानी काय होते? जाणून घ्या
तज्ञांच्या म्हण्यानुसार दररोज सकाळी ३० मिनिटे चालल्याने हद्य निरोगी राहते.
नियमित चालल्याने वजन देखील नियंत्रणास राहण्यास मदत होते.
दररोज चालल्याने शरीराची हाडे मजबूत राहतात आणि दिवसभर फ्रेश वाटते.
नियमित चालण्यामुळे चांगली झोप लागते आणि ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.