सोनं-चांदी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किंमतीत घसरण होत होती. मात्र कालपासून सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. आज २४ कॅरेट (24k Gold Rate) १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत २८९० रुपयांनी वाढ झालेली आहे. मात्र चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४० रुपये इतकी आहे.
Goodreturn नुसार आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सणावारांच्या महिन्यात सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर आज २४ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत २८९० रुपयांनी वाढ झाली, २२ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत २,६५० रुपयांनी वाढ झाली आणि १८ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत २१७० रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.
२४ कॅरेट १ ग्रॅम- १४,९७३
२४ कॅरेट ८ ग्रॅम - १,१९,७८४
२४ कॅरेट १० ग्रॅम - १,४९,७३०
२२ कॅरेट १ ग्रॅम- १३,७२५
२२ कॅरेट ८ ग्रॅम - १,०९,८००
२२ कॅरेट १० ग्रॅम - १,३७,२५०
१८ कॅरेट १ ग्रॅम- ११,२३०
१८ कॅरेट ८ ग्रॅम - ८९,८४०
१८ कॅरेट १० ग्रॅम - १,१२,३००
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९७३
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७२५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२३०
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९८६
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७४०
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२४५
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९८६
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७२८
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२३३
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९७३
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७२५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२३०
२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९७३
२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७२५
१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२३०
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
१ ग्रॅम चांदीची किंमत २४० रुपये
८ ग्रॅम चांदीची किंमत १९२० रुपये
१० ग्रॅम चांदीची किंमत २४०० रुपये
१०० ग्रॅम चांदीची किंमत २४००० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.