Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं महागलं, वाचा २२k-२४k ची लेटेस्ट किंमत...

Gold rate today in India for 22k and 24k : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याने नवा उच्चांक गाठला.

Namdeo Kumbhar

Gold rate today, 24 carat gold price : मागील काही दिवसांपासून भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि शेअर मार्केटमधील पडझडीमुळे सोन्याचे दर कमी जास्त होत आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठलाय. सोन्याची किंमत प्रति १० तोळा ३८०० रूपयांनी वाढली आहे. प्रति तोळा सोन्याची किंमत ३८० रूपयांनी वाढली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदार दर कधी स्थिरावतात अथवा घसरतात याची वाट पाहतात.

आज सोन्याची किंमत किती ?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १४३,९३० रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. प्रति तोळा ₹१३१,९५० इतकी आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमततही वाढ झाली आहे. प्रति तोळा ₹१०७,९९० इतकी किंमत झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ आणि उतार पाहायला मिळत आहे. शनिवारीही सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठलाय.

भारतामधील प्रमुख शहरातील सोन्याचे दर -

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,९३० रुपये आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३१,९५० रुपये आहे.

पुणे, नाशिक, नागपूर, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १४३,७८० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३१,८०० रुपये आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,९३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १३१,९५० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १४३,९३० रुपये आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३१,९५० रुपये आहे.

कोलकातामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १४३,७८० रुपये इतका आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १३१,८०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nankhatai Recipe : बेकरीत मिळते तशी नानकटाई घरीच बनवा, तोंडात टाकताच आवडेल

Nagpur Tourism : नागपूरमध्ये फिरायला गेलाय? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या 'या' किल्ल्याची करा सफर

Maharashtra Live News Update: महापालिकेतला कौल जनतेचा नाही तर सत्तेच्या गैरवापराचा, विश्वजीत कदमांची भाजपवर टीका

Old Saree Dresses: कपाटातली जुनी साडी फेकून देऊ नका! हे 5 स्टायलिश ड्रेस पॅटर्न बनवा

देशाला भेट मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार, तिकीट किती?

SCROLL FOR NEXT