Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 29th January 2026: सोन्याच्या दरात आज सर्वाधिक वाढ झाली आहे. सोन्याचे दर एका दिवसात जवळपास ११ हजारांची वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याने उच्चांक गाठला

सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ

सोन्याचे दर १.८० लाखांवर

सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर सतत वाढत आहेत. सोन्याचे दर एका दिवसात ११,७७० रुपयांनी महागलं आहे. सोन्याच्या दरातील ही सर्वाधिक वाढ आहे. सोन्याचे दर एवढे वाढले आहेत की ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. सोन्याचे दर वाढत असल्याने खरेदीदारांनीदेखील सोनं खरेदीसाठी पाठ फिरवली आहे.

सोन्याचे दर वाढले (Gold Rate Today)

२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११,७७० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर जवळपास १,७८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९,४१६ रुपयांनी महागलं आहे. हे दर १,४३,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १,१७,७०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर १७,८८,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १०,८८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,६३,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८,६४० रुपये झाले आहेत हे दर १,३१,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १,०८,००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १६,३९,५०० रुपये झाले आहेत.

सोने आणि चांदीचे दर (Gold and Silver Rate)

२४ जानेवारी

सोन्याचे दर १,४४,९०० रुपये

चांदी ३,४०,००० रुपये

२६ जानेवारी

सोने १,६०,००० रुपये

चांदी ३,५०,००० रुपये प्रचि किलो

२७ जानेवारी

सोने१,५९,३०० रुपये

चांदी ३,४५,००० रुपये

२८ जानेवारी

सोने १,६४,००० रुपये

चांदी ३,६८,००० रुपये प्रति किलो

29 जानेवारी

सोने १. ८० लाख रुपये

चांदी ४ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT