Gold Silver Price Drop meta ai
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले, १० तोळा ८,२०० रुपयांनी स्वस्त; १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold Silver Price Drop: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे आज खरेदीची चांगली संधी आहे.

Priya More

सोनं-चांदी खरेदीची आज सुवर्णसंधी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहाकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८२० रुपयांची घसरण झाली. तर १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज ४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८२० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,३६,८०० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १३,६८,००० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,२५,४०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ७,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १२,५४,००० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ६२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०२,६०० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,२६,००० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्यापाठोपाठ चांदी देखील स्वस्त झाली आहे त्यामुळे तुम्ही चांदीचे दागिने देखील खरेदी आज खरेदी करु शकता. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. त्याचे आजचे दर १९० रुपये आहे. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी खरेदीसाठी १,९०,००० रुपये खर्च करावे लागतील. आज तुम्हाला सोन्यासोबत चांदीचे दागिने स्वस्तात खरेदी करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही, बड्या नेत्याचा दावा; सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंचा दिला संदर्भ

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर अमित शाह यांच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये दाखल

Sandalwood Water Bath Benefits : चंदनाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे 5 चमत्कारिक फायदे, त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Bathroom Door Design: बाथरूमचा दरवाजा पाण्यामुळे खराब होतोय? classy look देणारे-टिकणारे हे 3 पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन

El Niño : 'एल निनो'ने महाराष्ट्राची चिंता वाढवली, पावसानंतर आता हिवाळ्यावर परिणाम होणार, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

SCROLL FOR NEXT