Gold Rates Today News  AI Image
बिझनेस

Gold Rate Today : धनत्रयोदशीला १ तोळा सोन्याची किंमत किती? दर वाढले की घसरले? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

Gold Silver Rate Today Update News : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल नाही. आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती? १० ग्रॅम सोन्याची किंमत आणि १०० ग्रॅम चांदीचा भाव जाणून घ्या.

Alisha Khedekar

आज धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. अशा वेळी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काल सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज सोन्याचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ४६ हजार २० रुपये इतकी आहे. तर चांदीचा दर १०० ग्रॅमसाठी २ हजार १०० रुपये इतका आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ न झाल्याने खरेदीचा विचार करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,६०२

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,८१६

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४६,०२०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,६०,२००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३८५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०७,०८०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३३,८५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३८,५००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,९५२

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८७,६१६

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०९,५२०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,९५,२००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळच्या वादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, लोकशाही धोक्यात!

Tomato Juice for Liver: टोमॅटोच्या ज्यूसने लिव्हरवर जमा झालेली चरबी झटक्यात वितळेल; फक्त या वेळी प्या रस

Firecracker Insurance : फक्त १० रुपयांत इन्शुरन्स! दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्यास मिळणार आर्थिक मदत

ग्रामपंचायतीत प्रशासकीय भूकंप! २ ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित; ग्रामपंचायतीचे दप्तर अद्ययावत न ठेवल्याचा ठपका

'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

SCROLL FOR NEXT