Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: सोन्याचे दर १ लाखांपेक्षा कमी झाले, भाव ९३०० रुपयांनी घसरले, १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार

Today Gold Rate Fall: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर आज १ लाखांपेक्षा कमी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दर १ लाखांपेक्षा जास्त होते.

Siddhi Hande

सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर १ लाखापेक्षा जास्त होते. दरम्यान, आज हे दर कमी झाले आहे. सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज सोन्याचे दर १ लाखांपेक्षा कमी झाले आहे. १ तोळा सोन्यासाठी ९८,०२० रुपये मोजावे लागणार आहे. या दरात जवळपास ९३० रुपयांनी घसरण झाली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. चांगल्या सणाच्या चांगला मूहूर्त बघून अनेकजण सोने खरेदी करतात. त्यामुळे आजचा दिवस चांगला आहे कारण आज सोन्याचे दर कमी झाले आहेत.

सोन्याचे दर(Gold Rate Today)

२४ कॅरेट (24k Gold Rate)

गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९३० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे किंमत ९८,०२० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅमचे भाव ७८,४१६ रुपये आहे. या दरात ७४४ रुपयांनी घट झली आहे. १० तोळे सोन्याच्या दरात ९,३०० रुपयांनी घट झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात ८५० रुपयांनी घट झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर ८९,८५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,८८० रुपये आहे. या दरात ६८० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळे सोन्याच्या दरात ८,५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१० ग्रॅम सोन्याचे दर ६९० रुपयांनी कमी झाले आहे. १ तोळा सोन्याचे दर ७३,५२० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे जर ५८,८१६ रुपये आहेत. या दरात ५५२ रुपयांनी घट झाली आहे.

मागील २ दिवसांपासून सोन्याच्या दरात कपात होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. तुम्ही आजच सोने खरेदी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT