TODAY GOLD RATE: 24K, 22K & 18K GOLD PRICES SURGE | LATEST SILVER RATE UPDATE  Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate Today News : सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आजचे २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे ताजे दर, मुंबई-पुण्यातील भाव आणि संपूर्ण दरयादी येथे जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० ग्रॅमचा दर ₹१,४५,७५० वर पोहोचला

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ

  • चांदीच्या दरातही वाढ झाली असून १ किलो चांदीचा भाव ₹२,४०,०००

  • सणासुदीच्या तोंडावर झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री

सोने चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सणासुदीच्या तोंडावर महिन्याच्या सुरुवातीला मागील २ दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे १७, ५०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४५,७५० रुपये इतकं आहे. दरम्यान आजचे १०० ग्रॅम चांदीचे दर २४,००० रुपये आहे . जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,५७५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१६,६००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४५,७५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,५७,५००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,३६०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०६,८८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३३,६००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,३६,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,९३१

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८७,४४८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०९,३१०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,९३,१००

मुंबई - पुण्यातील सोन्याचे ताजे दर

  • २४ कॅरेट - आजचे दर १४,५७५

  • २२ कॅरेट - आजचे दर १३,३६०

  • १८ कॅरेट - आजचे दर १०,९३१

आजचे चांदीचे दर किती ( Today Silver Rate )

आज सराफा बाजार उघडताच सोन्याप्रमाणे चांदीचे दर देखील वाढलेले पाहायला मिळाले. सणासुदीच्या तोंडावर झालेली दरवाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे.आज १००० ग्रॅम चांदीचे भाव ५००० हजारांनी वाढले आहेत. जाणून घेऊया चांदीचे आजचे ताजे भाव.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २४०

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १,९२०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,४००

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २४,०००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,४०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

SCROLL FOR NEXT