Alisha Khedekar
रक्तातील साखर वाढल्यामुळे शरीर अतिरिक्त साखर बाहेर टाकते, त्यामुळे रात्री वारंवार लघवी लागू शकते.
युरिन इन्फेक्शनमुळे लघवीची तीव्र इच्छा, जळजळ आणि रात्री अनेकदा उठावे लागू शकते.
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास रात्री लघवीचे प्रमाण वाढू शकते.
हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यास रात्री शरीरातील अतिरिक्त द्रव मूत्राद्वारे बाहेर पडतो.
वयानुसार काही हार्मोन्स कमी झाल्याने रात्री मूत्रनिर्मिती वाढण्याची शक्यता असते.
रात्री सतत लघवी होत असल्यास दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी करून कारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.