Alisha Khedekar
RailOne अॅपमध्ये प्रवाशांची माहिती आधी सेव करा. बुकिंगवेळी वेळ वाचतो आणि चुका होण्याची शक्यता कमी होते.
UPI किंवा आवडती पेमेंट पद्धत आधीच तयार ठेवा. त्यामुळे व्यवहार जलद पूर्ण होऊन तिकीट मिळण्याची संधी वाढते.
Tatkal बुकिंग सुरू होण्यापूर्वी RailOne अॅपमध्ये लॉगिन करा. OTP आणि पासवर्डमध्ये वेळ वाया जाणार नाही.
ट्रेन क्रमांक, प्रवासाची तारीख, स्टेशन आणि क्लास आधीच निवडून ठेवा. बुकिंग सुरू होताच पुढील प्रक्रिया करा.
RailOne अॅपचे नवीन व्हर्जन वापरा. अपडेटमुळे बग कमी होतात आणि बुकिंग अधिक सुरळीत होते.
Tatkal बुकिंग सुरू होण्याची अचूक वेळ लक्षात ठेवा. काही मिनिटे आधीच सर्व तयारी पूर्ण करून तयार राहा.
पेमेंटवेळी UPI PIN आठवत नसल्याने वेळ जातो. PIN लक्षात ठेवल्यास व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतो.