Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today 22nd December 2025: सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे. आजदेखील सोन्याचे दर वाढले असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

सोन्याचे दर १० तोळ्यामागे ११००० रुपयांनी वाढले

लग्नसराईत सोनं महागल्याने सर्वसामान्यांना फटका

लग्नसराईत आणि सणासुदीच्या दिवसात पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. सोनं पुन्हा महागलं असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. आजदेखील सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३५,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८८० रुपयांनी वाढले असून हे दर १,०८,२२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ झाली असून हे दर १३,५२,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२४,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले असून ९९,२०० रुपये झाले आहेत. तर १० तोळ्याचे दर १२,४०,००० रुपये झाले आहेत. हे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी घसरले आहेत. ८ ग्रॅमचे दर ५६५ रुपयांनी वाढले असून ते ८१,१६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८२०० रुपयांनी वाढले असून १०,१४,६०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgoan Nagarparishad Election: ७७ वर्षांच्या आजींची कमाल! अनवाणी पायांनी प्रचार करत जिंकलं नगरपंचायतीचं मैदान, नगरसेवक होताच अश्रू अनावर

Maharashtra Live News Update: पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

ऐन निवडणुकीत अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली; कोण काय म्हणालं? VIDEO

Acid drinking accident: पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला, तोंडापासून ते घशापर्यंचा भाग जळाला; डॉक्टरांनी वाचवले २ वर्षांच्या चिमुकल्याचं प्राण

Marathi Actor Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; हरहुन्नरी अभिनेता- दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT