Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या, पाहा कॅरेटनुसार सोन्याचा भाव

Today's Gold Price: सोन्याचा भाव दररोज वाढत असल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत. तर आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला ते महागात पडणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याचे भाव काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव केवळ वाढताना दिसतोय. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अशातच सोन्याचा भाव दररोज वाढत असल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत. तर आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २० फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,81,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,085 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,680 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,850 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,08,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,81,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,190 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,552 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,819 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,804 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,807 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,807 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,807 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; 'त्या' समाजाचे जोरदार आंदोलन, नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

SCROLL FOR NEXT