Gold Prices Increase saam tv
बिझनेस

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Price Hike Today: सध्या लग्नाचा सिझन सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. सततच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याच्या किमती घट होण्याचं नावच घेत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव दररोज वाढतोय. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसताना दिसतोय. आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर वधारले आहेत. सध्या लग्नाचा सिझन सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. सततच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १४ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,73,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,005 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,040 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,050 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,00,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,73,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,310 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,848 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,731 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,990 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,716 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,993 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,719 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,993 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,719 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,993 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,719 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

SCROLL FOR NEXT