Gold Prices Decline Saam TV
बिझनेस

Gold Price Today: सोन्याचे दर गडगडले! एक ग्रॅम सोन्यासाठी 'इतके' रुपये मोजावे लागणार

Gold Price Today: सध्या देशात लग्न सराईचा सिझन सुरू असून त्यामुळे या कार्यक्रमासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय. आजच्या दिवशी सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,100 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसात सोने-चांदीचे भाव पुन्हा वधारल्याचं दिसून आलं. सोन्याचे भाव वाढल्यामुळे खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय सध्या देशात लग्न सराईचा सिझन सुरू असून त्यामुळे या कार्यक्रमासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय. तर आजच्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला मिळू शकतं

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १३ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,299 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,392 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,990 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,29,900 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,610 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,688 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,961 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,284 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,946 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,284 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,946 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,284 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,946 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,284 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,946 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,284 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,946 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,233 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,890 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,233 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,890 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,233 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,890 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वंदे मातरम् , कृषी, देशभक्ती, लोकशाही; प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीयांना काय संदेश दिला? VIDEO

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकला

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Republic Day 2026 Wishes: WhatsApp वर शेअर करा देशभक्तीने भरलेले मराठी, हिंदी आणि English संदेश एका क्लिकवर

Padma Awards 2026: 'या' कलाकारांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान, यादी जाहीर

SCROLL FOR NEXT