Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोनं घ्या सोनं! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला; आजचा भाव किती पाहा

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायाला मिळतंय.

Surabhi Jayashree Jagdish

देशभरात लग्नसराईचा सिझन सध्या सुरु आहे. बाजारात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलीये. अशातच आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायाला मिळतंय. आज म्हणजेच २ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकर घराबाहेर पडा.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,75,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,105 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,840 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,050 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,10,500 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,75,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,500 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,000 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,750 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,093 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,738 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,093 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,738 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,735 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT