Today Gold Rate In India (24 Carat): गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं खरेदी कमी झाल्याचं चित्र बाजारात आहे. आज सराफा बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठे बदल झालेले पाहायला मिळाले. गुड रिटर्न्सच्या वृत्तानुसार, आज देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.साप्ताहिक सुट्टीमुळे देशांतर्गत वायदे बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX), येथील व्यवहार आज बंद आहेत.
आज देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. भारतात आज २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,९०६ रुपये असून, तो कालच्या भावापेक्षा ४३ रुपयांनी कमी आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १४,५८० रुपये असून, तो कालच्या भावापेक्षा ४० रुपयांनी कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,९२९ रुपये असून, तो कालच्या भावापेक्षा ३३ रुपयांनी कमी आहे.
आज 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹15,906 आहे, तो कालच्या भावापेक्षा ₹43 ने कमी आहे. दरम्यान 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,5906 असून, तो कालच्या भावापेक्षा ₹430 ने कमी आहे.
22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹ 14,580 असून तो कालच्या भावापेक्षा ₹40 ने कमी आहे. दरम्यान, 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,45,800 असून, तो कालच्या भावापेक्षा ₹400 ने कमी आहे.
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. कमकुवत जागतिक संकेत, डॉलरचे बळकटीकरण आणि वाढत्या महागाईच्या दबावामुळे प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये व्याजदरात वाढ होऊ शकते या चिंतेमुळे हे घडले. एमसीएक्सवरील जून महिन्याचे सोन्याचे वायदे 0.25टक्क्यांनी नी घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,59,202 वर आलेत.
1 ग्रॅम
24K ₹15,906 (-43)
22K ₹14,580 (-40)
24K ₹11,929 (-33)
18K ₹11,929 (-33)
8 ग्रॅम
24K ₹1,27,248 (-344)
22K ₹1,16,640 (-320)
18K ₹95,432 (-264)
10 ग्रॅम
24₹1,59,210 (-430)
22K ₹1,45,950 (-300)
18K ₹1,19,440 (-230)
पुणे
24k ₹15,906
22K ₹14,580
18K ₹11,929
जळगाव
24K ₹15,906
22K ₹14,580
18K ₹11,929
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.