Gold Prices Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या भावामध्ये दणदणीत वाढ; पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today's Gold Rate: आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भावात वाढ झाली आहे. शुक्रवारी म्हणजेच आज १७ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होतेय. नवी वर्षापासून सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून येतंय. लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढतेय. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भावात वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज १७ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,14,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,46,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,14,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,420 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,136 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,142 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,127 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,130 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,130 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,130 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा आजचे दर काय?

Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Navneet Rana: किसी के हात ना आयेगी... नवनीत राणांचा भरपावसात डान्स; VIDEO

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT