gold price rise saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याची किंमत काही कमी होईना! पुन्हा महागलं सोनं; पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Today's Gold Price: या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याची किंमत काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या दिवसात बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,82,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,090 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,720 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,900 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,09,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,82,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,240 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,416 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,824 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,075 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,809 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,078 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,812 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,078 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,812 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,078 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,812 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump's global tariffs : ग्लोबल टॅरिफ बेकायदेशीर... डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका, VIDEO

बंजी जंपिंग केली, तरुणीची मान तुटली? अॅडव्हेंचर राईडमध्ये तरुणीनं गमावला जीव?

‘कोत्या मनाची प्रवृत्ती’ कोणावर? मनसेच्या स्टेटसनं ठाकरे युतीत खळबळ

राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर; दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

राज्याच्या राजकारणात भूकंप होणार? मुंडे, कोकाटेंनंतर आणखी एक मंत्री राजीनामा देणार?

SCROLL FOR NEXT