Gold Price Surges
Gold Price Surgessaam tv

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

Today's Gold Price: गेला संपूर्ण आठवडा सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तर आता नवीन आठवड्यात देखील सोनं महागलं आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
Published on

आज नवीन आठवड्याचा पहिला दिवस आहे. या आठवड्यात सोन्याची किमती कमी होतील असा लोकांचा अंदाज होता, मात्र आजच्या दिवशीही सोन्याचे भाव वाढले आहे. गेला संपूर्ण आठवडा सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तर आता नवीन आठवड्यात देखील सोनं महागलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आजही फटका बसला आहे.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,80,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,069 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,552 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,690 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,06,900 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,80,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,020 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,416 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,802 रुपयांनी विकलं जात आहे.

Gold Price Surges
Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोनं महागलं, एका तोळ्याचा भाव किती? वाचा तुमच्या शहरातील नवे दर!

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

Gold Price Surges
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,055 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,787 रुपये

Gold Price Surges
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,058 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,779 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,058 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,779 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,058 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,779 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com