gold rate today google
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांवर पोहोचले; २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Price Hike Today : सोन्याच्या किंमतीत मागील २ दिवसांत घसरण पाहायला मिळत होती. आज पुन्हा यात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच चांदीच्याही किंमतीत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या महिन्याभरापासून तुम्ही सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार होताना पाहत असाल. मध्य पूर्वेतल्या वाढत्या तणावामुळे हा बदल सर्वसामान्यांसाठी खिशाला न परवडणारा आहे. कारण यामुळे महागाई जास्त वाढताना दिसत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,९४० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीची १०० ग्रॅमची किंमत ही २६,०००रुपये आहे.

GoodReturns ने दिलल्या माहितीनुसार काल सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज सराफा बाजार उघडताच यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेय. गुंतवणूक दारांना आणि सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना यामुळे महागाईला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतंय. ऐन धोंड्याच्या महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे कात्री लागताना पाहायला मिळत आहे. पुढील माहितीत आपण मुंबईसह इतर शहरांमधले आजचे ताजे दर (Today Gold Rate) जाणून घेऊयात.

GoodReturns नुसार, आज १२ जून २०२६ रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही १४,८५८ आहे. यामध्ये २९४ रुपयांची वाढ झाली आहे. . २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१८,८६४ असून यात २३५२ रुपयांची वाढ झाली आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत म्हणजेच १ तोळ्याची किंमत ही १,४८,५८० रुपये इतकी असून यात २,९४० रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबईतील आजची २४ कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price 24 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,८५८ रुपये आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१८,८६४ रुपये आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४८,५८० रुपये आहे.

मुंबईतील आजची २२ कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price 22 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,६२० रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,०८,९६० रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३६,२०० रुपये आहे.

मुंबईतील आजची १८ कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price 18 Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ११,१४४ रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८९,१५२ रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,११,४४० रुपये आहे.

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,८५८

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३, ६२०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,१४४

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,८६१

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३,६२३

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,१४७

ठाण्यामधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४, ८५८

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३,६२०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,१४४

दिल्लीमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४, ५८२

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३,६३५

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,१५३

चेन्नईमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,०५५

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३,८००

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,५५०

केरळमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४, ८५८

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १३, ६२०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,१४४

चांदीचा आजचा भाव

आज चांदीची १ ग्रॅमची किंमत २६० रुपये आहे. यामध्ये १० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत २,०८० रुपये आहे. यात आज ८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळतेय. १० ग्रॅम चांदीची किंमत २,६०० रुपये आहे. यामध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ही २,६०,००० रुपये असून यात १०,००० रूपयांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravti : धक्कदायक! हत्या केली, मृतदेह पेट्रोल टाकून जाळला; मावस भावानेचं केली बहिणीची निर्घुण हत्या

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये दाखल, आंदोलनाला सुरुवात

Mumbai Local Update: हार्बर मार्गावर 'अप' आणि 'डाऊन' लोकल ठप्प; प्रवाशांचे मेगाहाल

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; जुलैमध्ये DA 63% होणार? पगार वाढीचे संकेत

Bank News : RBI ची मोठी कारवाई! बँकेच्या ७ संचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT