Kontoli Bhaji Recipe: पावसाळ्यात कंटोलीची भाजी खावीशी वाटतेय? लगेचच जाणून घ्या रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

कंटोलीची भाजी

करटुली किंवा कंटोलीची भाजी खूपच गुणकारी असते. ही रानभाजी पावसाळ्यात एकदा नक्की बनवा.

kontoli bhaji recipe

साहित्य

कोवळी कंटोळी, कांदा चिरलेला, आलं- लसूण ठेचलेली, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, जीरं, मोहरी, हिंग, ओलं खोबरं, मीठ आणि फोडणीसाठी तेल इ.

kartuli vegetable recipe

स्टेप १

कंटोलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कंटोळी स्वच्छ पाण्यात धूवून घ्या.

monsoon vegetable recipe

स्टेप २

आता कंटोलीचे मध्ये चिरून उभे काप करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे काप करू शकता.

kontoli bhaji recipe

स्टेप ३

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरं, मोहरी, हिंग व्यवस्थित परतून घ्या.

kontola vegetable benefits

स्टेप ४

आता तेलात कांदा, लसणू आणि आलं मिक्स करून छान परता. त्यानंतर लाल तिखट तुमच्या प्रमाणानुसार घाला.

kontola vegetable benefits

स्टेप ५

कंटोलीचे काप करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यावर मीठ घालून एकदा पाण्याचा हबका मारून वाफेवर आणि स्लो गॅसवर ही भाजी शिजू द्या.

kontola vegetable benefits

स्टेप ६

आता भाजी शिजली आहे का ते तपासून त्यावर ओलं खोबंर घालून भाकरीसोबत सर्व्ह करा.

kontola vegetable benefits

NEXT: मुंबईजवळची Top 7 पावसाळी ठिकाणं; बजेटमध्ये करा वन डे पिकनिक प्लान

Mumbai Monsoon Picnic Spots | google
येथे क्लिक करा