gold price hike saam tv
बिझनेस

Gold Price Today : ग्राहकांना झटका! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार

Gold Price Hike Today: सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच बाजारामध्ये सोन्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याच्या भावात पुन्हा तेजी आल्याचं दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढत असल्याचं चित्र आहे. कालच्या दिवशी मात्र सोन्याचा भाव कमी झाला होता. परंतु आज पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच बाजारामध्ये सोन्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १३ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,72,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,995 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,960 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,950 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,99,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,72,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,200 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,760 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,720 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,705 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,708 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,708 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,708 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : रस्ता क्रॉस करताना अपघात, निवृत्त शिक्षिका जागीच ठार

India : सापांना घाबरत नाहीत इथले लोक! भारतातील 'या' गावाचं रहस्य काय?

मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, आमदारासह एसीपी, डीसीपी घटनास्थळावर, राज्यात खळबळ

Rain Alert : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT