Saam TV
बिझनेस

Gold Silver Today (3 August 2024) : सोन्याचा भाव पुन्हा ७० हजारांच्या पार, चांदी झाली स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Price High Silver Price Down : आज सोन्याचे कमी झालेले दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याचा भाव पुन्हा एकदा ७० हजारांच्या पुढे पोहचला आहे. तर आज चांदीच्या किंमती काही प्रमाणात घसरल्या आहेत.

Ruchika Jadhav

सोने आणि चांदी खरेदी करून अनेक व्यक्ती यामध्ये आपले पैसे गुंतवतात. पैसे गुंतवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. तुम्ही सुद्धा सोने आणि चांदीमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकता. त्यासाठी आधी रोजचा भाव काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. आज सोन्याचे कमी झालेले दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याचा भाव पुन्हा एकदा ७० हजारांच्या पुढे पोहचला आहे. तर आज चांदीच्या किंमती काही प्रमाणात घसरल्या आहेत.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

आज १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा भाव ५,३१,५०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ५३,१५० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४२,५२० रुपये आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ५,३१५ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ६,४९,६०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ६४,९६० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५१,९६८ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,४९६ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज १०० ग्राम सोन्याचा भाव ७,०८,५०० रुपये आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ७०,८५० रुपये आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,६८० रुपये आहे. १ ग्राम सोन्याची किंमत आज ७,०८५ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्राम सोन्याचा भाव

लखनऊमध्ये २२ कॅरेट सोनं ६,४९६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०८५ रुपये आहे.

जयपूरमध्ये २२ कॅरेट सोनं ६,४९६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०८५ रुपये आहे.

नवी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोनं ६,४९६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०८५ रुपये आहे.

पटनामध्ये २२ कॅरेट सोनं ६,४८६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०७५ रुपये आहे.

मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,४८१ रुपये आणि २४ कॅरेट ७,०७० रुपये आहे.

अहमदाबाद २२ कॅरेट सोनं ६,४८६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०७५ रुपये आहे.

पुणे २२ कॅरेट सोनं ६,४८१ रुपये आणि २४ कॅरेट ७,०७० रुपये आहे.

कोलकत्तामध्ये २२ कॅरेट सोनं ६,४८१ रुपये आणि २४ कॅरेट ७,०७० रुपये आहे.

मेरठ २२ कॅरेट सोनं ६,४९६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०८५ रुपये आहे.

लुधियानामध्ये २२ कॅरेट सोनं ६,४९६ रुपये आणि २४ कॅरेट ७,०८५ रुपये आहे.

चांदीचा आजचा भाव

चांदीच्या किंमतीमध्ये आज घसरण झाली आहे. दर कोसळल्याने आज १ किलो चांदीचा भाव १०० रुपयांनी कोसळला आहे. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत ८६,४०० रुपये इतकी आहे. भारतातील विविध राज्यांत आणि शहरांत १ किलो चांदीची किंमत हिच असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT