Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीची चकाकी वाढली

Gold Silver Price (22 May 2024) : २२ कॅरेट सोनं ६८,४५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,००० रुपये प्रति तोळा दराने विकलं जात आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Ruchika Jadhav

गेल्या महिनाभरापासून सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार सुरुच आहे. अशात आजही सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमती आज तब्बल ८०० रुपयांनी कमी झाल्यात. तर चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत याबाबत जाणून घेऊ.

आज सोन्याच्या किंमती वाढल्या असून प्रति तोळा २४ कॅरेट सोनं ७४,३०० रुपयांनी विकलं जात आहे. २२ कॅरेट सोनं ६८,४५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,००० रुपये प्रति तोळा दराने विकलं जात आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी महागल्या आहेत.

विविध शहरांमधील २४ कॅरेट सोने आणि चांदीच्या किंमती

लखनऊ

सोनं - ७,४६६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

जयपूर

सोनं - ७,४६६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

नवी दिल्ली

सोनं - ७,४६६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

पटना

सोनं - ७,४५६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

मुंबई

सोनं - ७,४५१ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

अहमदाबाद

सोनं - ७,४५६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

पुणे

सोनं - ७,४५१ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

कोलकत्ता

सोनं - ७,४५१ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

मेरठ

सोनं - ७,४६६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

लुधियाना

सोनं - ७,४६६ प्रति ग्राम

चांदी - ९५,८०० प्रति किलो

अगदी जून महिन्यापर्यंत लग्न सराई सुरू असणार आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती दागिन्यांच्या दुकानात गर्दी करताना दिसतायत. आता तुम्ही देखील लग्नासाठी किंवा अन्य कारणांसाठी दागिने बनवत असाल आणि अजून तुम्ही डिझाइन सिलेक्ट केली नसेल तर आज डिझाइन सिलेक्ट करून दागिने बनवण्यासाठाी उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT