Bhojpuri Actress : सिंपल साडी आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये मोनालीसाचा देसी स्वॅग

Ruchika Jadhav

ट्रेडिश्नल लूक

भोजपूरी अभिनेत्री मोनालीसाने ट्रेडिश्नल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Monalisa Actress | Saam Tv

डार्क ब्लू आणि गोल्डन रंगाची साडी

या लूकमध्ये तिने डार्क ब्लू आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे.

Monalisa Actress | Saam Tv

गोल्डन दागिने

लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात एक चोकर आणि एक मोठा हार परिधान केला आहे.

Monalisa Actress | Saam Tv

टिकली आणि भांगेत कुंकू

कपाळी काळी टिकली आणि भांगेत कुंकू देखील मोनालीसाने भरलं आहे.

Monalisa Actress | Saam Tv

नवविवाहीत नवरीचा लूक

नवविवाहीत नवरीच्या लूकमध्ये मोनालीसा कमालीची सुंदर दिसतेय.

Monalisa Actress | Saam Tv

भोजपूरी सिनेविश्व

भोजपूरी सिनेविश्वात अभिनेत्रीने मोठं नाव कमवलं आहे.

Monalisa Actress | Saam Tv

बंटी ऑर बबली चित्रपट

बॉलिवूडच्या बंटी ऑर बबली या चित्रपटात सुद्धा मोनालीसाने डान्स केला आहे.

Monalisa Actress | Saam Tv

वेबसिरीजसह टीव्ही मालिकांमध्ये काम

मोनालीसा वेबसिरीजसह टीव्ही मालिकांमध्ये देखील झळकलीये. ती आपलं प्रत्येक काम चोखपणे पार पाडते.

Monalisa Actress | Saam Tv

Shraddh kapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Shraddh kapoor | Saam Tv