Shraddh Akapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Ruchika Jadhav

बॉसी आणि रुबाबदार लूक

श्रद्धाने तिचे बॉसी आणि रुबाबदार लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Shraddh Akapoor | Saam TV

सोन्याची जाड चैन

तिने या लूकमध्ये टिशर्ट-जॅकेट आणि गळ्यात सोन्याची जाड चैन परिधान केलीये.

Shraddh Akapoor | Saam TV

तीन-तीन सोन्याच्या अंगठ्या

फक्त गळ्यातच नाही तर तिने हातात देखील तीन-तीन सोन्याच्या अंगठ्या घातल्या आहेत.

Shraddh Akapoor | Saam TV

मुक्या प्राण्यांवर प्रेम

श्रद्धाचा मुक्या प्राण्यांवर फार जीव आहे. ती सर्वच मुक्या प्राण्यांवर प्रेम करते.

Shraddh Akapoor | Saam TV

फुडी स्वभाव

श्रद्धा फार फुडी स्वभावाची देखील आहे. तिला विविध टेस्ट असलेले पदार्थ खायला फार आवडते.

Shraddh Akapoor | Saam TV

आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त

सध्या श्रद्धा तिच्या आगामी स्त्री या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Shraddh Akapoor | Saam TV

३० ऑगस्टला प्रदर्शित

३० ऑगस्टरोजी श्रद्धाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shraddh Akapoor | Saam TV

स्त्री चित्रपट

श्रद्धाचा स्त्री चित्रपट देखील बॉक्सऑफीसवर जबरदस्त चालला. त्यामुळे चाहत्यांना देखील स्त्री २ ची प्रतिक्षा आहे.

Shraddh Akapoor | Saam TV

kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी

kiara Advani | Saam TV