kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी चाल

Ruchika Jadhav

सुंदर फोटो

कियाराने आज देखील नव्या आउटफीटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

kiara Advani | Saam TV

गळ्यात डायमंड सेट

मस्त गाऊनसह तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात एक मस्त डायमंड सेट वेअर केला आहे.

kiara Advani | Saam TV

ब्लॅक कलरचे हॅन्डग्लोज

कियाराने या लूकमध्ये ब्लॅक कलरचे हॅन्डग्लोज देखील परिधान केले आहेत.

kiara Advani | Saam TV

पिंक विथ ब्लॅक कॉम्बीनेशन

पिंक विथ ब्लॅक असं कलर कॉम्बीनेशन तिने या ड्रेससाठी निवडलं आहे.

kiara Advani | Saam TV

गॅलरीत फोटोशूट

उंच ठिकाणी असलेल्या गॅलरीत तिने शूट केल्याने ती अगदी आकाशात ढगांच्या शेजारी उभी आहे असा भास होत आहे.

kiara Advani | Saam TV

हॉट आणि फॅशनेबल अंदाज

कियारा कायम हॉट आणि फॅशनेबल अंदाजात राहते.

kiara Advani | Saam TV

सोशल मीडिया

मॉडलींगचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात.

kiara Advani | Saam TV

मनोरंजन विश्वात मोठं नाव

कियाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलंय.

kiara Advani | Saam TV

Sweet Musk Melon : 'या' टिप्सने ओळखा खरबूज गोड आहे की फिक्क

Sweet Musk Melon | Saam TV