Ruchika Jadhav
उन्हाळ्याच्या दिवसांत थंड फळे खाणे सर्वांनाच आवडते.
अनेक व्यक्ती कलींगड, टरबूज आणि खरबूज देखील खातात.
खरबूज पिच रंगाचं असतं, हे फळ पिकल्यावर अतीशय पाणीदार आणि गोड लागतं.
मात्र अनेक व्यक्तींना पिकलेलं खरबूज कोणतं आणि कच्च कोणतं हे ओळखता येत नाही.
खरबूज देठाजवळ डार्क रंगाचं असेल तर ते नैरर्गिकरित्या पिकलेलं असतं.
खरबूज खरेदी करताना देठ दाबून बघा. देठ सहज दाबले गेले म्हणजे ते पिकलेलं असणार.
पिकलेल्या खरबूजचा स्मेल देखील गोड येतो.
खरबूज खरेदी करताना या काही सिंपल टिप्स फॉलो करा. त्याने तुम्हाला गोड खरबूज खायला मिळेल.