Ruchika Jadhav
तुम्हाला जास्त हेवी आणि भरीव डिझाइन आवडत नसेल तर अशा पातळ अंगठ्या देखील सुंदर दिसतात.
डायमंडमध्ये अंगठी बनवायची असेल तर दोन मोठ्या डायमंडसह वधूच्या रिंगमध्ये गोल्ड मिक्स करा आणि वराच्या रिंगमध्ये साइडला देखील डायमंड लावा.
मुंलींना एडीस्टोनच्या रिंग फार आवडतात. त्यामुळे तुम्ही ही रिंग घालू शकता. तर मुलांसाठी प्लेन डायमंड रिंग सुट करेल.
तुम्हाला सोन्याच्या रिंग नको असतील तर तुम्ही प्लॅटीनममध्ये डायमंड आणि वेगळा रंग टाकून अशी सक्वेअर रिंग बनवू शकता.
संपूर्ण बंद नसलेली आणि तुमच्या बोटाच्या आकारानुसार एडजेस्ट करता येईल अशी ही रिंग आहे.
गोल्ड आणि प्लॅटीनम मिक्स असेल्या या अंगठीत वधूसाठी डायमंड आणि वरासाठी प्लेन लूक ठेवण्यात आला आहे.
अनेक कपल आता जुन्या स्टाइलपेक्षा नवीन हटके स्टाइलच्या रिंग शोधत असतात.
हार्ट शेप आणि हार्ट बीट असलेली ही अंगठी देखील तुम्हाला शोभून दिसेल .