Madhuri Pawar : निळ्या साडीत माधुरीच्या दिलकश अदा

Ruchika Jadhav

निळ्या साडीतील सुंदर फोटो

माधुरीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Pawar | Saam TV

जबरदस्त फोटोशूट

या फोटोंमध्ये माधुरीने वेवेगळ्या पोज देत जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

Madhuri Pawar | Saam TV

सिंपल लूक

यावर तिने सिंपल लूक ठेवला आहे. तसेच कानात ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केल्या आहेत.

Madhuri Pawar | Saam TV

स्टायलीश आणि फॅशनेबल

माधुरी कायम स्टायलीश आणि फॅशनेबल राहणं पसंत करते.

Madhuri Pawar | Saam TV

निराळा स्वॅग

प्रत्येक फोटोत अभिनेत्रीचा निराळा स्वॅग पाहायला मिळतो.

Madhuri Pawar | Saam TV

रानबाजार

रानबाजार या सिरीजने माधुराला मोठी ओळख मिळवून दिली.

Madhuri Pawar | Saam TV

रेड वेलवेट ड्रेस

रेड वेलवेट ड्रेसमधील हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात आणि कानात गोल्डन ज्वेलरी परीधान केली आहे.

Madhuri Pawar | Saam TV

पूर्णपणे न्याय

माधुरी तिच्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देण्याता प्रयत्न करते.

Madhuri Pawar | Saam TV

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

Married Before 30 Years | Saam TV