Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

साम टिव्ही ब्युरो

वयात लग्न करा

लग्न वयात व्हायला हवे, असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल.

Married Before 30 Years | Saam TV

करीअरकडे जास्त लक्ष

मात्र सध्या सर्वच तरुण तरुणी आपल्या करीअरकडे जास्त लक्ष देतात. त्यानंतरच लग्नाचा विचार करतात.

Married Before 30 Years | Saam TV

वधु आणि वर दोघांनाही त्रास होतो

उशिरा लग्न केल्याने मुलासह मुलीला देखील काही अडचणींचा सामना करावा लागतो.

Married Before 30 Years | Saam TV

बेबी प्लॅनींगवेळी समस्या

वयची तिशी ओलांडल्यावर लग्न केल्यास त्या जोडप्याला बेबी प्लॅनींगवेळी समस्या निर्माण होतात.

Married Before 30 Years | Saam TV

चेहऱ्यावर उतरतं वय दिसतं

मुलींनी वयाच्या तिशीपर्यंत लग्न न केल्यास त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं उतरतं वय स्पष्ट दिसू लागतं.

Married Before 30 Years | Saam TV

बोलणी ऐकावी लागतात

तसेच नातेवाईक आणि कुटुंबीयांची सतत बोलणी ऐकावी लागतात.

Married Before 30 Years | Saam TV

जास्तीचा पगार

वय जास्त असल्याने दोघेही जास्तीचा पगार घेऊन पैसे कमवत असतात.

Married Before 30 Years | Saam TV

नातं तुटतं

त्यामुळे भांडण झाल्यावर पती आणि पत्नी दोघांचा अॅटीट्यूड जास्त वाढतो आणि नातं तुटतं.

Married Before 30 Years | Saam TV

AishwaryaRaiBachchan : हात मोडलेला असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर चमकली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV