Aishwarya Rai Bachchan : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबत एन्ट्री

Ruchika Jadhav

करिअरसाठी जिद्दी आणि मेहनती

ऐश्वर्या तिच्या कामासाठी आणि करिअरसाठी किती जिद्दी आणि मेहनती आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

ऐश्वर्याचे काही सुंदर फोटो

कान्स रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

मोठ्या जिद्दीने या सोहळ्यात सहभाग

हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याने मोठ्या जिद्दीने या सोहळ्यात सहभाग घेतला आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

ब्लॅक, गोल्डन आणि व्हाइट रंगाचं कॉम्बीनेशन

आपल्या लूकसाठी तिने ब्लॅक, गोल्डन आणि व्हाइट रंगाचं कॉम्बीनेशन निवडलं आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

अपघातात जखमी झाली

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या एका छोट्या अपघातात जखमी झाली. यामध्ये तिच्या हाताचे हाड मोडले.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

दमदार चित्रपट

ऐश्वार्याने आजवर बॉलिवूडला अनेक दमदार चित्रपट दिले आहेत.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

प्रत्येक पात्र कायम स्मरणारं आहे

तिचा प्रत्येक चित्रपट आणि त्यातील पात्र चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील असं आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

कौतुकाचा वर्षाव

ऐश्वर्याने कान्स रेड कार्पेटवर दाखवलेलं धाडस पाहून सर्वच स्थरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

Madhurani Gokhale : पाहताक्षणी तुला धुंद झाल्या दाही दिशा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhurani Gokhale | Saam TV