Madhurani Gokhale : पाहताक्षणी तुला धुंद झाल्या दाही दिशा

Ruchika Jadhav

मधुराणी

मधुराणी तिच्या नावाप्रमाणे गोड आणि मधूर आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर गुलाबी ड्रेसमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Madhurani Gokhale | Saam TV

स्लिवलेस ड्रेस

स्लिवलेस ड्रेसवर तिने हातात चंदेरी रंगाचा कडा परिधान केला आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

मधुराणीचं साजरं रुप

साजरं रुप फुलण्यासाठी मधुराणीने केस मोकळे ठेवले असून कपाळी सिंपल छोटी टिकली लावली आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

गुलाबी नक्षी असलेली साडी

या लूकमध्ये मधूराणीने लिंबू रंगाची गुलाबी नक्षी असलेली साडी परिधान केली आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

ब्लॅकअॅन्ड व्हाइट फोटोशूट

मधुराणी ब्लॅकअॅन्ड व्हाइट फोटोंमध्ये खरोखर जुन्या अभिनेत्रींसारखीच दिसते.

Madhurani Gokhale | Saam TV

गणपतीपुळे

मधुराणीने गणपतीपुळे या चित्रपटात देखील काम केलं होतं.

Madhurani Gokhale | Saam TV

मोठ्या पडद्यावर झळकणार

आता पुन्हा एकदा लवकरच ती मोठ्या पडद्यावर झळकणार आशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

Kids Childhood : 'या' चुकांमुळे तुमची मुलं बालपणाला मुकतील

Kids Childhood | Saam TV