Gold Price Drop Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

Today's Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. लग्नसराईमुळे बाजारात सोन्याची मागणीही वाढलेली दिसत होती, त्यामुळे ग्राहक चिंतेत होते. मात्र, आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव केवळ वाढताना दिसतायत. लग्नसराईचे दिवस सुरु असून या काळात सोन्याची मागणी वाढते. यामुळे सोन्याचा भाव देखील वाढतो. परंतु आज सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच करा.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २१ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,03,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,285 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,280 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,850 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,28,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,03,700 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,370 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,296 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,037 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,270 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,022 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,275 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,025 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,275 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,025 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,275 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 9,025 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT