Iran Supreme Leader: इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची संपत्ती किती?

Siddhi Hande

इराणचे नवीन सर्वोच्च नेते

इराणने नवीन सर्वोच्च नेत्याची घोषणा केली आहे. मोजतबा खामेनेई यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र

मोजतबा खामेनेई हे अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र आहेत. त्यांचे वय ५६ वर्ष आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

निर्बध

मोजतबा यांच्यावर २०१९ मध्ये अमेरिकेने निर्बंध लादले होते.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

संपत्ती

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप संपत्ती आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

डॉलर्सची गुंतवणूक

मोजतबा यांची पाश्चिमात्य बाजारपेठेत अब्जावदी डॉलर्सची गुंतवणूक आहे. त्यांच्या संपत्तीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

ब्रिटीश मालमत्ता

वृत्तानुसार, मोजतबाचे पैसे स्वीस बँक खात्यांमध्ये आहे. यामध्ये १३८ दशलक्ष पाँडपेक्षा जास्त ब्रिटीश मालमत्ता असण्याची शक्यता आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

झहरा हद्दाद-अब्देल

मोजतबा यांचे लग्न झहरा हद्दाद-अब्देल यांच्याशी झालं होतं. त्या संसदेच्या अध्यक्षपदी काम करणाऱ्या गुलाम-अली हद्दाद-अब्देल यांची मुलगी आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

लग्न

मिडिया रिपोर्टनुसार, मोजतबा आणि झहरा यांचे लग्न २०२४ मध्ये झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. रिपोर्टनुसार, युद्धात झहरा यांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei

Next: शाहरुख खानने खरेदी केला होता 18 कोटींमध्ये मन्नत बंगला, आजची किंमत वाचून डोळे विस्फारतील

Shah Rukh Khan | instagram
येथे क्लिक करा